Organic Maps: गोपनीयता धोरण

Organic Maps आपल्या गोपनीयतेचा आदर करते आणि आपल्याला ट्रॅक करत नाही.

इतर बऱ्याच ॲप्लिकेशन्सच्या विपरीत, Organic Maps मध्ये कोणतेही ट्रॅकिंग नाही, जाहिराती नाहीत, स्पायवेअर नाही: आपल्या डिव्हाइसवरून स्थान, सांख्यिकीय किंवा वैयक्तिक डेटाचे कोणतेही संकलन केले जात नाही.

पाळत ठेवणे नाकारा - आपले स्वातंत्र्य स्वीकारा.

Big Tech च्या नजरेपासून दूर राहा!

आपल्याला काही प्रश्न किंवा सूचना असल्यास, कृपया आमच्याशी [email protected] वर संपर्क साधा.

हे धोरण 2021-04-24 पासून प्रभावी आहे.